
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- मानिक सुर्यवंशी
दिनांक 11/12/2022. रोजी लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाच्या फलकाचे अनावरण मौजे चैनपूर. तालुका देगलूर. जि. नांदेड येथे करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष (पिराजी राजुरे शेळगावकर. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी सरपंच शेळगाव), (प्रमुख पाहुणे शिवाजीराव कंनकंटे शहापूर BJP तालुकाध्यक्ष देगलूर,) नागनाथराव कोकणे माजी सरपंच वझरगा, ज्ञानेश्वर चिंतले ग्रामपंचायत सदस्य बळेगाव, दत्तात्रेय कोकणे (माजी सरपंच सावरगाव निपाणी), योगेश मंत्री,संदिप राजुरे,बहुजन हृदय सम्राट सुभाष आल्लापूरकर,मा ग्रामपंचायत सदस्य सिद्धार्थ ढवळे बळेगावकर श्याम पाटील, अशोकराव देशमुख, प्रकाश पाटील, गंगाधरराव हांडे, विजय देशमुख, माणिक पाटील, गणपतराव वाघमारे, सायलू भंडारे, गंगाधर गजगे, ईरवंत गजगे, मारोती भरगे, अशोक भंडारे, गोविंद कोळनुरे, राजू कोळनुरे, मष्णाजी भरगे, शंकर भंडारे, एक धनगर लाख धनगर, हम सब एक है, अशी गर्जना करत आज चैनपुर गावात खुप मोठ्या प्रमाणात आधी गावकरी मंडळी मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.