
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि- मानिक सुर्यवंशी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी भारत भुमी वर हजारो मंदिरे किल्ले विहीरी त्यांनी बांधली भारतामध्ये जेवढे प्रसिद्ध मंदिर आहेत अहिल्यादेवी होळकर यांच्या हाताणे हा पुन्य घडला तर 28 वर्षे या भुमीवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी राज्यकारभार केलं अनेक पुण्य या भारताच्या भुमीवर आहे रणरागिणी लोकमाता राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा नांदेड शहरात उभारण्यात यावे यासाठी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कडे सविस्तर चर्चा करुन नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजाच्या मेंढपाळ बांधवांवर हल्ले वाढलेले असुन त्या मेंढपाळ बांधवांस न्याय मिळवून द्यावा अशी मागणी केली आहे या वेळेस धनगर समाज जय मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष शिवकांत मैलारे,जय मल्हार सेना उत्तर जिल्हा अध्यक्ष विठ्ठल खोंडे तरोडेकर,जय मल्हार सेना ता अध्यक्ष शंकरराव भंडारे सगरोळीकर,जय मल्हार सेना ता सरचीटनीस शंकर जिंकले,जय मल्हार सेना शहर अध्यक्ष ज्ञन्यानेश्वर शिरगीरे,समाजाचे युवक उपस्थित होते