
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी : जब्बार मुलाणी
भिगवण
पुणे जिल्हा आर पी आय अध्यक्ष पदी विक्रम शेलार यांचा नियुक्ती झाल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी व आदी मान्यवरांनी भव्य सत्कार केला,तसेंच पुढील वाटचालीस विक्रम शेलार यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमास आदी मान्यवर स्थानिक जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह होता. हा कार्यक्रम आदी मान्यवरांच्या उपस्थित करण्यात आला. गोटू भोसले,रमेश राजपुरे,संजू कांबळे योगेश गायकवाड, आयुब शेख, शंभु नाथ शिंग, सतीश सूर्यवंशी, दादा भिसे, सुरेश पवार, लक्षिमन जकताप, जय रणके, सनी मोरे, आशा बाई सालवे, कांता सोनावणे, पवित्रा जकताप, अनिता कोलते, उषा रणके, बाळाबाई सकट, रूपा पवार, अनिता बिबे, सिमा अडाव, रुक्मिणी ढवरे, पुणे जिल्हा उत्साह