
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
घूग्घूस
घुग्घूस-काल दि.30/12/2022 ला भाकोखमसंघ वणी-माजरी ची वार्षिक सर्वसाधारण सभा मनोरंजन केंद्र, केंद्रीय कार्यशाला ताडाली मधे श्री चंद्रप्रकाश रहांगडाले जी यांच्या अध्यक्षता मधे सम्पन्न झाली.
प्रमुख उपस्थिती मधे श्री विवेक अल्लेवार जी- उपाध्यक्ष भामसं विदर्भ प्रदेश, केंद्रीय कार्यशाला चे श्री संजय कुमार सिंग साहेब- क्षेत्रीय महाप्रबंधक आणी श्री व्हि. पांडे साहेब, श्री कमलाकर पोटेजी- समन्वयक वेकोली संघठन एवं सदस्य वेकोली कल्याण मंडल, श्री दिलीप सातपुतेजी (सदस्य वेकोली औद्योगिक संबंध व वेकोली त्रिपक्षीय सुरक्षा समिति), श्री जयंत आसोलेजी (वै.सदस्य जेबीसीसीआय -11) तथा प्रमुख उपस्थिति श्री देवेंद्र आडेजी (जिल्हा मंत्री यवतमाल), श्री बादल गर्गेलवार जी (वर्धा व्हॅली),श्री जगन्नाथ जेनेकार -महामंत्री वणी-माजरी, श्री मोरेश्वर आवारीजी (संयुक्त महामंत्री), श्री मंगेश अजमिरेजी (कोषाध्यक्ष), तसेच वणी-माजरी अंतर्गत क्षेत्रीय/उपक्षेत्रीय पदाधिकारी व कार्यकर्ता यांनी उपस्थिति होती.
श्री कुलविर सिंग जी यांनी आभार प्रदर्शन केले आणी सभेच समापन केल.
श्री राजेंद्र पाचभाई
प्रचार प्रसार प्रमुख
भाकोखमसंघ वणी-माजरी यांचे द्वारा सांगण्यात आले.