
दैनिक चालू वार्ता हातकणंगले -कवि सरकार इंगळी,
नवं पालवी रुजवता अनेक
मांडाव्या लागतात. एका पुस्तकाला घडवताना असंख्य वेदना जाणून म्हणे त्यास मांडव्या लागतात..,याच आशयातून काव्य आनंद आणि भोगावती काठी या पुस्तकांनी नवं जात पिढी समोर एक नवे पाऊल रुजवले.., भोगावती महाविद्यालयाचे माजी प्रा.ए के चौगले कौलवकर सर यांनी काव्य आनंद लिहताना सारासर भौगोलिक आणि सामाजिक तसेंच जुन्या चालीरीतीला धरून काव्य प्रकाशन केले त्याच सोबत आमच्या गावचे मा.विनायक कुलकर्णी कौलवकर ( बँक ऑफ इंडिया सेवानिवृत्त शाखा अधिकारी ) तसेंच समाजसेवक यांनी भोगावती काठी या पुस्तकाचे जीवन अत्यंत प्रभावपणे मांडून खेड्यातल्या आठवणींना नवीन रुजावा दिला.
या पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात नवं कवयित्री कुसुम विनायक पाटील कौलवकर यांनी उपस्तिथी राहून आपल्या मार्गदर्शित गुरुवर्यांना पुस्तक प्रकाशनासाठी अनेक शुभेच्छा दिल्या तसेंच त्यांनी विध्यार्थ्याच्या समवेत नवा ठसा रुजवून., पुस्तके ही अशी गोष्ट आहे जितकी अनुभवाल तितकं ते ज्ञान कमीच असा संदेश गेली., वाचला तर वाचाल ही म्हणं मांडली. उपस्तिथ इतर मान्यवर प्रा.सुहास जाधव सर तसेंच मा. संभाजी यादव सर यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमपार पडला..