
दैनिक चालु वार्ता हातकणंगले -कवि सरकार इंगळी.
वर्धा येथे ९६व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविकट्टा या व्यासपीठावर ५/२/२३रोजी कविता सादरीकरणासाठी निवड झाली आहे.
सौ,प्रतिमा काळे या श्री सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आकुर्डी पुणे येथे अध्यपनाचे काम करतात.तसेच पर्यावरण,कोरोना जनजाग्रृती,व विविध क्षेत्रात सामाजिक कार्य करत साहित्यिक कला जोपासली आहेत. त्यांचे रंग प्रितीचे,प्रेमात रंगले मी,आणि भावनांचं कल्ळोळ मायाचे एकाकी जीवन हे प्रकाशित असून त्यांचे अनेक साहित्य विविध मासिक,दैनिक,दिलाळी अंकातून प्रसिद्द आहे. त्यांच्या निवडीने साहित्यिक क्षेत्रात कौतुक होत आहे.