दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
नांदेड :- नांदेड येथील महानगरपालीकेचे माजी उपमहापौर उमेश पवळे यांच्या मुलाचे अमीत ऊर्फ (बंटी) उमेश पवळे याचे आकस्मित दिनांक ३१/१२/२०२२ निधन झाले. पवळे परिवाराचे सात्वन करण्यासाठी नांदेड चे खासदार श्री .प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांनी भेट घेऊन सांत्वन केले, त्यांच्या सोबत माजी नगरसेवक श्री.संदिप पाटील चिखलीकर,डाँ.श्री.अमोल पाटील ढगे,जेष्ट पत्रकार श्री.प्रल्हाद उमाटे, श्री.बळीराम पाटील कदम जानापुरीकर,सरपंच अध्यक्ष श्री.सचिन पाटील बेन्द्रींकर,सा.पो.निरिक्षक श्री.जाधव साहेब व पत्रकार श्री.सुनिल रामदासी याची यावेळी उपस्थिती होती.


