दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी:- संतोष मनधरणे
देगलूर:आज देगलूर येथे नंदू सावकार दाशेटवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षा डॉ.सौ.मिनल ताई पाटील खतगावकर यांचा सत्कार भावी नगरसेविका कु. भावना दाशेटवार यांनी केले यावेळी युवा नेते रवि पाटील खतगावकर,एकनाथराव पाटील वडगावकर,मंगल देशाई आलूरकर,धोंडिबा कांबळे,बस्वराज पाटील वन्नाळीकर,दीपाली पाटील वडगावकर,संगीता पवार,रुपेश पाटील भोकसखेडकर,गजानन पाटील मुजळगेकर,संतोष पुय्यड आदी उपस्थित होते


