
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे.
देगलूर: देगलूर तालुक्यातील देगाव येथे शिवजन्मोत्सवा निमित्ताने शिवश्री निलेशजी जगताप यांचे शिवव्याख्यान संपन्न झाले यावेळी शिवश्री निलेशजी जगताप यांनी छत्रपती शिवाजी महाराज जर आपल्याला प्रत्येक घरात बघायचे असतील तर प्रत्येक घरात जिजाऊ माता तयार झाले तर शिवाजी महाराज प्रत्येक घरात जन्माला येतील खरे शिवाजी महाराज जर आपल्याला आजच्या घडीला जन्माला यायचे असतिल तर हातात ढाल तलवार घेऊन नाही तर हातात पेन घेऊन जन्माला आले तर खर्या अर्थाने शिवाजी महाराज नवीन पिढीला कलेक्टर तहसीलदार पोलीस किंवा मोठे अधिकारी होऊन प्रजेचे खर्या अर्थाने स्वराज्याचे रक्षण करतील असे अनेक उदाहरणे देऊन शिवश्री निलेशजी जगताप यांनी शिवव्याख्यानात मार्गदर्शन केले तसेच शिवश्री डॉ सुनिल जाधव यांनी जिजाऊ वंदना व दैवत छत्रपती न आमचे दैवत छत्रपती हे गीत गाऊन सर्वांना मंत्रमुग्ध केले तसेच शिवश्री किरणं बिरादार यांनी शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची नवीन पिढीला आठवण करून दिली
या कार्यक्रमाप्रसंगी अनिकेत पाटील राजुरकर सभापती मार्केट कमिटी , जीवन पाटील , नामदेव थड्के भाजपा तालुका उप अध्यक्ष , डॉ. सुनील जाधव , रमेश जाधव कर सल्लागार ,दिलीप सुगावे सर , बालाजी पाटील सांगवीकर , तुकाराम पाटील , गजानन पाटील नागराळकर , जेजेराव शिंदे करड्खेड वाडी , गजानन पाटील मूजल्गेकर मराठा सेवा संघ तालुका अध्यक्ष , राजु पाटील मलकापूर कर , नारायण वड्जे , , उमाकांत भुताले , बालाजी थड्के , अनिल बोनलावार , गोटु पाटील , महेश पाटील , धनाजी जोशी , संजय जोशी , पांडुरंग पाटील देगाव कर , दत्तात्रय जानते , संतोष जाधव भुतनि हीपरगा , भागवत पाटील , बालाजी जाधव , सुनील यशमवार , किरण बिरादार , प्रशांत पाटील आचेगाव कर , रूपेश पाटील भोकसखेडकर , क्रुष्णा यन्नलवार , राहुल थड्के , किशन थड्के , सुनील थड्के , सुमंत थड्के , सुमंत थड्के , नवनाथ पाटील नागराळकर , देविदास थड्के , बालाजी पाटील कुशवाडीकर , मु . अ दशरथ पांचाळ , भालेराव ताई , तानाजी पाटील हीण्गोले , विजय मेह्त्रे , मानाजी थड्के , गणपत थड्के , पांडुरंग डुकरे , माधव गुर्मुड्वार , बालाजी वजिरे , नीळकंठ चिन्चोले , गजानन शिंदे , अमोल पान्हारे , गोविन्द बट्टवार , लक्ष्मण थड्के आदी उपस्थित होते .आयोजक नामदेव पाटील थडके यांनी केले.