
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :-जिल्हा परिषद कर्मचारी युनियन व जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटना यांच्या वतीने दिनांक १४ मार्च २०२३ रोजी होणाऱ्या बेमुदत संपात सहभागी होत असल्याचे निवेदन मा.मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांना देण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषद युनियन व जिल्हा परिषद लिपिक वर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष पंकज गुल्हाने,राजेश रोंघे,संजय राठी,संजय येऊतकर,चंदु टेकाडे,विजय उपरिकर,सतीश पवार,राहुल रायबोले,समश चांदुरे,परमेश्वर राठोड,दिनेश तांबडे,आदित्य तायडे,श्रीमती ज्योती गांवडे,किरण खांडेकर गायत्री लाचुरे,दिपाली पडोळे,अरुणा राठोड,रजनी मस्के,भावना धुमाळे,वनिषा घुबडे,प्राजक्ता राऊत,प्रतीक काळे,पंकज आसरे,नितीन पवार,गिरीष ऊफ,विजय कोठाळे,परमेश्वर राठोड,राजेश गाडे,सुजित गावंडे,जयप्रकाश लांजेवार निवेदन देतेवेळी उपस्थित होते.