
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या नागपूर विभागाचे सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांचा विशेष गौरव करण्यात आले साहित्यिक तथा प्रख्यात विचारवंत जेमिनी कडून यांच्या पाचव्या समृद्धी दिनानिमित्त सहाय्यक कल्याण आयुक्त नंदलाल राठोड यांचा विशेष सन्मान करण्यात आला महात्मा फुले शिक्षण संस्था ज्योती सावित्री बहुउद्देशीय संस्था व समृद्धी जेमिनी कडू मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यामाने नागपूर येथे आयोजित कार्यक्रमात सहाय्यक कल्याण आयुक्त राठोड साहेब यांना समृद्धी चिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले कामगारासाठी केलेल्या नाविन्यपूर्ण व विशेष कार्याची दखल घेऊन राठोड साहेब यांना गौरीविण्यात आले त्यांचा या सत्कार बद्दल संपूर्ण महाराष्ट्रातून अभिनंदनचा वर्ष होत आहे कामगार कल्याण अधिकारी प्रसाद धस केंद्र संचालक विश्वनाथ साखरे नागेश कल्याणकर विलास मेंडके प्रसाद शेळके शेषराव फाळके सवंडकर भोसीकर राठोड व देगलूर येथील कर्मचारी व्ही बी स्वामी बिरादार मॅडम महानंदा मॅडम यांनी अभिनंदन केले आहे