
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी अंबड – ज्ञानेश्वर साळुंके
या मिरवणुकीत गावातील व पंचक्रोशीतील भजन मंडळी
मोठ्या संख्येने उपस्थित होते व या पुरातन असलेल्या श्री प्रभू राम चंद्र व सीता माता व लक्ष्मण मूर्तींचे प्राणप्रतिष्ठान मोठ्या उत्साहात करण्यात आली त्या मंदिरात परंपरेने चालत असलेला 66 वा वर्षाचा सप्ताह व यानंतर अखंड हरिनाम सप्ताह होणार आहे या कार्यक्रमाची शोभा वाढविण्यासाठी असेच 24/03/ 2023 ते 31 /03 /2023 पर्यंत रोज रात्री 9 ते11 वाजेपर्यंत हरी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे तरी सात दिवस या अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवा अशी सर्व गावकऱ्यांची व श्रीराम मंदिर संस्थान ट्रस्ट धनगर पिंपरी च्या वतीने विनंती करण्यात आली