दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री,रमेश राठोड
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
आर्णी पारवा पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा बारभाई येथील अविनाश मोहन राठोड वय( ३६) या शेतकऱ्याने सतत नापिकी व कर्ज बाजारीपणाला कंटाळून वीस प्रशासन करून आत्महत्या केली ही घटना मराठी नव वर्षाच्या गुढीपाडवा पूर्वसंध्येला मंगळवारी सायंकाळी त्याच्या आई नावावरील तीन एकर जमिनीवर पिक कर्ज आहे व दरवर्षी घटणारा उत्पन्न त्यामुळे मुला बाळाचे शिक्षणाची खर्च वृद्ध आईचा खर्च असे अनेक संसाराला गाडा चालवत असताना अनेक संकटाला अविनाश हा नेहमीच सामना करत होता सततच्या नापिकीला व कर्जबाजारी पणाच्या सामना करत होता विवंचनेत नेहमी राहत होता, कुटुंबात म्हातारी आईला दोन मुलगी एक मुलगा त्यापैकी एक मुलगी अपंग असा परिस्थितीत वीस प्रशासन करून आपली जीवनयात्रा संपवली एक मोठा परिवार आहे
