
दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
म्हसळा – करिअर मार्गदर्शन कार्यक्रम जिजामाता शिक्षण संस्था संचालित मराठी माध्यमिक शाळा वरवठणे आगरवाडा या शाळेत नवनिर्माण महिला बहुउद्देशिय संस्था अकोला यांच्या मार्फत इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रम मध्ये विद्यार्थ्यांना विविध कोर्स उपलब्द आहेत ते निवडून त्यात आपले चांगल्या प्रकारे करियर घडवावे जेणे करून आपले स्वप्न आपले पुरे करू शकतो या वेळी संस्थेचे अध्यक्ष महादेव पाटील संचालक श्री मनोज नाकती, श्री दिलीप कांबळे तसेच शाळेतील मुख्याध्यापक संदिप कांबळेकर तसेच शिक्षक वृदं उपस्थित होते बहुउद्देशीय संस्थेकडून प्रकल्प समन्वयक संभाजी शिंदे यांनी करिअर चे वेगवेगळे पर्याय आणि मुलाना सणाऱ्या संधी याची माहीती दिली या कार्यक्रमात शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी होते. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक कांबळेकर सरांनी केले