
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यातील शेतकरी मागील पाच ते दहा वषार्पासून नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, महापूर, पिकांची नासाडी सततचा पाऊस अशा अपवृत्तीला शेतकरी सतत हराम झाले. पेरणी व लागवड केल्यानंतर नैसर्गिक आपत्ती वारंवार येत असते. शेतकरी राज्य व केंद्र शासन यांच्याकडे वारंवार निवेदन दिले की शेतकऱ्यावर नैसर्गिक आपत्ती अतिवृष्टीमुळे पिकांची नासाडी झाली मात्र पिक विमा कंपनीच्या एकीखोरपणामुळे आनेक शेतकरी विम्यापासुन आद्यापही वेचीत आहेत. जमिनी माती सहकारडून गेल्या तर शेतकऱ्यांनी कृषी विभाग महसूल विभाग यांच्याकडे पीक विमा भरला व विमा कंपनीच्या काही बहादरांनी शेतकऱ्यांच्याशेतात जाऊन फोटो काढले व शेतकऱ्यापासून २००-३०० सुद्धा घेतले आणि नैसर्गिक आपत्तीमुळे हैराण झाले शेतकऱ्यांनी पीक विमा कंपनीकडे विमा मिळवण्यासाठी कागदपत्रे व पिकांचे नासाडी व नुकसान झाले त्याची माहिती शासन दरबारी पाठविली पण केंद्र शासनाची पंतप्रधान पिक विमा यांच्याकडे सुद्धा शेतकऱ्यांना महापूर पिक विमा मिळाला पाहिजे विमा कंपनी व अधिकारी व कर्मचारी यांचा शेतकरी अलिप्त राहिली असा हेकेखोरपणा वाढल्याने तालुक्याचे लोकप्रतिनिधी मात्र गुपचूप आहे. शेतकऱ्यांना पिक विमा मिळविण्यासाठी शासन दरबारी पाठ पुरावा केला नसल्याने लोकप्रतिनिधी वरील विश्वास राहिला नाही.