
दैनिक चालु वार्ता अहमद्पुर प्रतिनीधी-विष्णु मोहन पोले
अहमदपुर :- दि 10 /04/2023 रोज सोमवार रोजी हिंदु धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर समाज मंदीर येथै जन्म उत्सवा निमित्त बैठकीचे आयोजन करण्यात आले होते त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी हिंदु धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म उत्सव समिती संस्थापक अध्यक्ष व जय मल्हार सेना जिल्हा अध्यक्ष श्री पांडुरंग लोकरे .पंचायत समिती सदस्य रामभाऊ नरवटे .जय मल्हार सेना महाराष्ट्र संपर्क प्रमुख दिनकर बडुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हि बैठक संपन्न झाली त्या बैठकीत हिंदु धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म उत्सव समिती जाहीर करण्यात आली ती खालील प्रमाणे हिंदु धर्म रक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सार्वजनिक जन्म उत्सव समिती अध्यक्ष :-लखण घोडके
उपाध्यक्ष :-अनंद देवकत्ते
सचिन :- रामदास भंडारे
कार्याध्यक्ष :- पदमाकर बडुरे
सहकार्यध्यक्ष :- अमोल पाटील
मिरवणूक प्रमुख :- तुकाराम लोकरे
या प्रमाणे जन्म उत्सवा ची कार्यकारी जाहीर करण्यात आली
त्या प्रसंगी पाप्पा देवकत्ते .विकास देवकत्ते.योगेश्वर पोले.बालाजी पारेकर.बळिराम सुरणर.राम सुरणर.अॅड सोमनाथ फुले.यशवंत भिंगे.बालाजी सुरणर.रोकडोबा भुसावळे.आजय पाटील .महादेव देवकत्ते .गणेश देवकत्ते.सुगिव देवकत्ते.आशोक गोणे.बालाजी भवाळ.पाप्पा देवकत्ते.विकास शेकापुरे.निखिल देवकत्ते.ओम नरवटे, पत्रकार विष्णु पोले.गणेश लोकरे. नाना नरवटे.संगम भवाळ.बालाजी सुरणर.पाप्पा बारुळे.राहुल नरवटे.किशोर देवकत्ते.नंदराज पोले.अंतेश्वर तुडमे.आमोल नरवटे.हनुमंत कोपनर.खंडु कोपनर.बंडु सुरणर.आजीत सुरणर.रवि ठाकुर. शिवा कोलमवार.नितीन काळे. तसेच अहील्या प्रेमी उपस्थित होते