
दैनिक चालु वार्ता नांदेड उत्तर प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
सौ.कलावतीबाई केरोजी यमलवाड रा.घुंगराळा ता.नायगाव यांचं काल दि.28-04-2023 रोजी सायं.6:30 वाजता वयाच्या 72 व्या वर्षी दु:खद निधन झाले आहे.त्या श्री शिवाजी मो.ए.सोसायटी ता.कंधार चे माजी अध्यक्ष तथा नगर परिषद कंधारचे माजी अध्यक्ष दिवंगत भाई राजेश्वरराव आंबटवाड यांच्या ज्येष्ठ कन्या होत.त्यांच्या पश्च्यात पति,दोन मुलं,सुना नातवंडं असा मोठा परिवार आहे.