
दैनिक चालू वार्ता उप संपादक धाराशिव-नवनाथ यादव
भूम:कृउबा समितीची निवडणूक मंगळवार दी २३ रोजी बिनविरोध झाली.यात बाजार समितीच्या सभापतीपदी निलेश शेळवणे तर उपसभापतीपदी जयसिंग गोफणे यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्यांची निवड बिनविरोध झाल्याचे पिठासीन अधिकारी यांच्या अध्यक्षेतेखाली माजी जिल्हा परीषद उपसभापती धनंजय सावंत यांच्या उपस्थीत निवड करण्यात आली. यात सभापतीपदी निलेश शेळवणे तर उपसभापती म्हणून जयसिंग गोफणे यांची एकमताने निवड झाली.या बैठकीमध्ये माजी जिल्हा परीषद उपसभापती धनंजय सावंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख दत्तात्रय मोहिते, प्रा.गौतम लटके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर, शिवसेना ज्येष्ठ नेते अण्णासाहेब देशमुख ,युवा नेते साहिल गाढवे, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी गुंजाळ, शहरप्रमुख संजय पवार, युवा तालुकाप्रमुख निलेश चव्हाण ,शिवाजी भोईटे, महिला जिल्हाध्यक्ष अर्चना दराडे, उपतालुकाप्रमुख शिवाजी भडके,युवा सेना शहर प्रमुख प्रभाकर शेंडगे,विकास बाबर,पांडूरंग धस,दत्ता काळे,नवनिर्वाचित संचालक विशाल अंधारे, अजित पवार, विशाल ढगे, दत्तात्रय गायकवाड, वसंत कांबळे, जयसिंग गोफणे, चंद्रकांत बोराडे, निलेश शेळवणे, समाधान सातव, आप्पासाहेब हाके, प्रविण देशमुख, अंगद मुरूमकर, बापू भालेराव, रोहन जाधव, दिगंबर सुपनर, विकास जालन, विक्रम अनभूले यांच्यासह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.