
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
————————————————————–
मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष सूर्यकांत संग्राम विश्वासराव यांच्या मातोश्री श्रीमती पार्वती बाई संग्राम विश्वासराव यांचे दि 3 /6 2023 रोजी सकाळी 7.00 वाजता वयाच्या 82 व्या वर्षी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले
त्यांच्या पश्चात त्यांना तीन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे
त्यांचा अंत्यविधी 4 /6 /2023 रोजी सकाळी 9.00 वाजता त्यांच्या मूळ गावी मजरे धर्मापुरी तालुका कंधार येथे होणार आहे
त्यांच्या निधनामुळे त्यांचे मुळगाव मजरे धर्मापुरी या गावावरती शोककळा पसरली आहे