
दैनिक चालु वार्ता
इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे/इंदापूर:जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आगमन आज इंदापूर शहरांमध्ये झाले मानव विकास परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी या पालखी सोहळ्यात २००० भक्तांना चहा ,नाश्ता आणि पाण्याची सोय करुन भाविकांची सेवा करण्याचे चांगले सत्कार्य उत्साहात पार पाडले.
यावेळी म. प्रदेश सचिव- रेश्मा शेख,म.प्रदेश संघटक, निलोफर पठाण,पुणे जिल्हा अध्यक्ष विकास शिंदे,पुणे जिल्हा महीला अध्यक्ष निर्मला जाधव,पुणे जिल्हा सचिव महीपत कदम,तालुका अध्यक्ष माधवी सोननिस,तालुका उपाध्यक्ष मनीषा भांगे,तालुका सल्लागार ॲड रेश्मा गार्डे,तालुका संपर्क प्रमुख, विद्या सरोदे,तालुका मार्गदर्शक दक्षता ढावरे ,सुजीत दांडेकर आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…