दैनिक चालु वार्ता
ग्रामीण प्रतिनिधी माणिक सुर्यवंशी..
देगलूर येथील सिंधू कॉलेज ऑफ आयटी आय अँड सायन्स येथील जनसंवाद व वर्तपत्र विद्या विभागातील सहाय्यक प्रा. भीमराव दिपके यांची महाविद्यालयाच्या प्रसिद्धी प्रमुख पदी निवड करण्यात आली यावेळी निवडीचे पत्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री गजानन गंगाधरराव पांपटवार साहेब यांच्या हस्ते देण्यात आले .यावेळी संस्थेचे सहसचिव श्री अशोक दाचावार महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. ए .बी. सिताफुले प्रा.मिलिंद राजुरकर तसेच यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते…


