
राजगुरूनगर मंचर :- एक दिवस धर्मासाठी लव्हजिहाद, धर्मांतर, गोहत्या.यांना पासून येणाऱ्या पिढीला सुरक्षित करण्यात साठी व त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक हिंदू मनून आज संपूर्ण मंचर शहर बंद ठेवण्यात आले आहे.जाती भेद, गरीब – श्रीमंत,राजकारण, सत्ताकारण, सर्व बाजूला ठेऊन आज फक्त एक हिंदू मनून हिंदू धर्मातील येणाऱ्या पिढी साठी आणि त्यांच्या सुरक्षित भविष्यासाठी, हिंदू हितासाठी एकत्र येऊ असे आव्हान बजरंग दल, सकाळ हिंदू सामाज आंबेगाव तालुका यांनी हिंदू बांधवाना केला आहे. आज 24 जुन रोजी संपूर्ण मंचर बंद ठेवण्यात आले आहे. भव्य आसा मोर्चा काढण्यात आला आहे.
छाया : मयुरी वाघमारे
दै.चालु वार्ता राजगुरूनगर प्रतिनिधी.