
संतोष ज्ञानोबा भसमपुरे
प्रतिनिधी अहमदपूर
आज दिनांक 1जुलै 2023 रोजी महाराष्ट्र कृषी दिनाच्या व वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्ताने पंचायत समिती अहमदपुर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी तालुक्यातील शेतकरी महिला व पुरुष उपस्थित होते तसेच सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री अमा़ेलकुमार अंदेलवाड, गट विकास अधिकारी पंचायत समिती, अहमदपूर हे हा़ेते.तसेच या कार्यक्रमास श्री सचिन बावगे तालुका कृषी अधिकारी अहमदपूर , श्री .बी.के.जाधव कृषी अधिकारी पं.स.अहमदपूर, श्री.भगवान तंवर. मंडळ कृषी अधिकारी, श्री .शरद पवार मंडळ कृषी अधिकारी व श्री.एन.डि.राठा़ेड सेवा निवृत वि.अ.पं मार्गदर्शक व अखिल भारतीय बंजारा समाज संघटक ,पशुधनातून पर्यवेक्षक विस्तार श्री फड साहेब, श्री.हनुमंतराव मुरुडकर विस्तार अधिकारी कृषी ,श्री जी.आर.ऎनलावार विस्तार अधिकारी कृषी प.स.अहमदपूर आणि श्री.शेलेश जा़ेशी सहाय्यक प्रशाषन अधिकारी प.स. अहमदपुर त्याच बरा़ेबर तालुक्यातील सर्व कृषी पर्यवेक्ष व सर्व कृषी सहाय्यक उपस्थित हा़ेते. तालुक्यातील आदर्श शेतकरी आणी महिला गटांच्या प्रतिनिधी महिला मा़ेठ्या संख्येने उपस्थित हा़ेत्या. पहिल्या प्रथम कॆ.मा श्री वसंतरावजी नाईक साहेबांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करन्यात आले. तालुक्यात हरभरा पिकाचे जास्त उत्पादन काढलेल्या पहिल्या तिन शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करन्यात आला. आत्मा ता.अहमदपुरच्या वतिने उपस्थित महिलांना परसबाग, पालेभाज्या व फळभाज्या बियानांचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करन्यात आहे. प्रसंगी.श्री एच.बी.मुरुडकर.वि.अ.कृषी यांनी. हरित क्रांती चे प्रनेते ,व महारास्ट़् राज्याचे माजी.मुख्यमंत्री कॆ.श्री.वसंतरावजी नाईक साहेब यांच्या शेतकरी व शेतमजूर, हरितक्रांती,व शेती चे आ़ॆधा़ेगिकरन या बाबतित व किटनाशकांचा वाढता वाईट परिनाम यातुन शेती व शेतकऱ्यांचे आणी जनतेचे अरा़ेग्य चांगले राहन्यासाठी रासायनिक खताचा व किटनाशकांचा जास्तीचा वापर टाळावा व शेतकऱ्यांसाठी च्या या़ेजना बाबत माहिती दिली व शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता शेतीस पुरक व्यवसायाची जा़ेड द्यावी असे अवाहण केले. त्याच बरा़ेबर तालुका कृषी अधिकारी यांनी.विविध या़ेजना व शेती विषयक माहिती दिली या नंतर श्री.एन.डी.राठा़ेड यांनी मार्गदर्शन केले.शेवटी आद.श्री अमा़ेलकुमार जी अंदेलवाड साहेब गट.विकास अधिकारी यांनी अध्यक्षीय समारा़ेप केला.सदरील कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री भारती कृषी सहाय्यक यांनी केले.तर श्री जि.आर.ऎनलावार विस्तार अधिकारी कृषी, अहमदपूर यांनी आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपल्याचे जाहिर केले…