
दै.चालू वार्ता
चाकूर तालुका ग्रामीण प्रतिनिधी
किशन उध्दवराव वडारे
तेलंगाना चे मुख्यमंत्री के चंद्रशेखरराव यांच्या अभुतपूर्व कार्यावर व तेलंगाना शेतकरी व आबकी बार किसान सरकार या विचार धारेवर
महाराष्ट्रा मध्ये बदल घडवण्यासाठी मा श्री शंकर अण्णा धोंडगे(जेष्ट नेते भारत राष्ट्र समिती) यांच्या मार्गदर्शने व , मा श्री सुशिल घोटे , मा श्री देवानंद मुळे (माजी जिल्हा परिषद सदस्य) मा श्री वसंत शेटकर अण्णा ,मा बाबुराव जंगापल्ले (मा जिल्हा परिषद सदस्य ) मा श्री दिपक जगताप, यांच्या उपस्थितीत
तुकाराम जाधव (राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष लातुर), सौदागर शिडुळे (पाटील) ,नवनाथ डिगोळे (तंटामुक्त अध्यक्ष बोथी /पत्रकार), सुनिल मुढे (लातुर रोड )रघुनाथ बेडदे जानवळ ,गोपाळ बेडदे जानवळ ,हानमंत कांबळे बोथी ,तुकाराम श्रीरामे बोथी ज्ञानेश्वर जंपनगीरे बोरगाव ,बबन देवंग्रे बोरगाव , भोसले बोरगाव यांचा जहीर प्रवेश…