
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:अंगणवाडी सेविका मदतनीस अर्ज भरण्याची तारीख वाढुन मिळण्यासाठी निवेदन शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी… यांनी दिले
तालुक्यात एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका मदतनीस भरती चालू असून अर्ज भरण्याचा शेवटचा दिनांक 04 जुलै2023 आहे. दोन-तीन दिवस सरोवर डाऊन असल्याकारणाने तालुक्यातील बऱ्याच महिलांना रहिवासी प्रमाणपत्र उपलब्ध झाले नाही. त्यामुळे अर्ज भरण्याची तारीख वाढून मिळावी. किंवा रहिवाशी पावतीवर अर्ज स्वीकारावे ह्यासाठी आज एकात्मिक बाल विकास सेवा योजना कार्यालय व तहसीलदार साहेब यांना निवेदनाद्वारे विनंती देगलुर शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी केली…