

Related Stories
1 hour ago
उस्माननगर विभाग ग्रामीण मराठी पत्रकार संघातर्फे बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सभागृहात पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री पी.डी.भारती साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आभिष्ठचितन करण्यात आले व वाढदिवसाचे औचित्य साधून दै.चालु वार्ता वृत्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले.