दैनिक चालु वार्ता
बीडअंबाजोगाई प्रतिनिधी किशोर फड
अंबाजोगाई येथे शेपवाडी परिसरात संत श्री भगवान बाबा चौक परिसरात ऐश्वर्या संपन्न संत श्री भगवान बाबा जयंती उत्सव समिती बैठक पार पडली या बैठकीला सर्व मान्यवर ,वरिष्ठ, युवक उपस्थित होते.
राष्ट्रीय संत थोर समाज सुधारक श्री संत भगवान बाबा सार्वजनिक जयंती उत्सव समिती २०२३
च्या अध्यक्ष पदी प्रशांत भैया शेप व उपाध्यक्ष पदी शशिकांत शेप आणि कोष अध्यक्ष पदी मेघराज चाटे सचिव राजकुमार ऊर्फ बबलू मुंडे सहसाचिव वचिष्ट केंन्द्रे या सर्वांच्या निवड करण्यात आल्या…
