
दै.चालू वार्ता
मुख्य संपर्क प्रमुख भरत पाटील पवार
नांदेड आज दि.०५ रोजी कॉम्रेड डॉ. अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव समिती -2023 संयोजन समितीची बैठक स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन व अभ्यास केंद्र येथे दी.5.7.2023 रोजी दुपारी 12 वाजता संपन्न झाली.सदरील बैठकीमध्ये सर्वानुमते कॉ.डॉ.अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती 2023 स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड ची कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली.अध्यक्ष – कॉ चिराग घायाळे उपाध्यक्ष- कॉ.सचिन दाढेल , कॉ.विरेंद्र बसवंते,कोषाध्यक्ष- कॉ.रामदास बाऱ्हाळीकर,सचिव- कॉ सचिन माऊलीकर,स्वागताध्यक्ष – मा. डॉ. शिनगारपुतळे शंकर,कार्याध्यक्ष – कॉ.राज सूर्यवंशी
संघटक – विजय पांगरीकर , सचिन पवळे, प्रसिद्धीप्रमुख – अनुपम सोनाळे- किरण देवकरे,मार्गदर्शक – दत्ता हळदे , संविधान दुगाने , प्रा.जयवर्धन गच्चे, सिध्दार्थ शेळके ,गोपाळ वाघमारे,सल्लागार- आदिनाथ डोपेवाड,कायदेविषयक सल्लागार – जयपाल ढवळे,सहसचिव – मारोती बरमे
यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.निवड झालेल्या नुतून कार्यकारिणीच्या पदाधिकारी यांचे विविध पुरोगामी सामाजिक संघटना, विध्यार्थी संघटना व पुरोगामी राजकीय व सांस्कृतिक संघटनांकडून अभिनंदन करण्यात आले….