
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:सामान्य शेतकरी कुटुंबातील शैलेश मठपती बडूरकर यांनी भौतिकशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण झाले शैलेश मठपती बडूरकर भौतिक शास्त्र विषयाची पदवी फर्ग्युसन कॉलेज पुणे तर पदवीत्तर शिक्षण पुणे विद्यापीठातून पूर्ण केले शैलेश मठपती यांनी पहिल्याच प्रयत्नात सेट उतरणी केली त्यांच्या यशामुळे देगलूर व बिलोली परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे शैलेश या यशाचे श्रेय त्याचे आई वडील काका काकू व शिक्षकांना दिले आहे त्यांच्या या यशाबद्दल स्वामी परिवार माळेगाव यांच्याकडून शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आला व पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आले त्याप्रसंगी वैजनाथ स्वामी सोमनाथ स्वामी सविता स्वामी सुनिता स्वामी प्रथमेश स्वामी रितेश स्वामी विनू शैलेश मठपती आधी मठपती परिवार उपस्थित होते…