
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असल्यामुळे शहरांमध्ये चोरी व शालेय व खाजगी शिकवणीला जाणाऱ्या मुलींची छेडछाडीचे प्रमाण वाढले आहे, शहरामधील बंद असलेले सीसीटीव्ही ताबडतोब सुरू करण्यात यावे यासाठी आज नगरपरिषद व पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले..
यावेळी उपस्थित प्रशांत दासरवार (मा.नगरसेवक तथा भाजप गटनेता नगरपरिषद देगलूर), गंगाधर दाऊलवार (भाजप शहर सरचिटणीस), भुमन्ना चिलवरवार (भाजप शहर उपाध्यक्ष देगलूर), संजीव पांचाळ (भाजप सोशल मीडिया जिल्हा संयोजक), बालाजी पाटील थोटवाडीकर (भाजप युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष), सचिन कांबळे (भाजप युवामोर्चा शहर उपाध्यक्ष), संग्राम सूर्यवंशी (भाजप अनुसूचित आघाडी), अझीम अन्सारी (भाजप युवा मोर्चा अल्पसंख्याक आघाडी शहर अध्यक्ष), गणेश शेरलावार.