
दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी बीड अंबाजोगाई...
बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात अजूनही समाधानकारक पाऊस झालेला नाही. आपला बळीराजा संकटाच्या छायेत असताना मी वाढदिवस साजरा करणे संयुक्तिक नाही.
तुम्हा सर्वांचे प्रेम, आशीर्वाद व शुभेच्छा माझ्यासोबत कायमच आहेत. परंतू पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजाच्या भावनांची जाणीव ठेवत यावर्षीचा वाढदिवस मी साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.
सर्वांच्या सहकार्याची अपेक्षा करतो.
आपला,
धनंजय मुंडे.
असे अहवान मंत्री महोदय श्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या फेसबुक वर केले…