
अंचोली येथील समस्त गावकऱ्यांच्यावतीने सत्कार…
गोविंद पवार उपसंपादक नांदेड
नायगाव तालुक्यातील मौजे अंचोली येथील शिवराज संतुका पाटील मोरे यांच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आला परीक्षेत सहाय्यक पदी नियुक्ती झाल्याबद्दल समस्त अंचोली येथील गावकऱ्यांनी केली शिवराज पाटील मोरे यांच्या सत्कार गोविंद पाटील मोरे अंचोलीकर मराठा सुपरफास्ट न्यूज महाराष्ट्र लेवल पत्रकार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेणाऱ्या एमपीएससी परीक्षेमध्ये कर सहाय्यक पदी आमचे जिवलग मित्र शिवराज संतु का पाटील मोरे यांची निवड झाल्याबद्दल समस्त ग्रामस्थ अंचोली यांच्यावतीने सत्कार करण्यात आला आहे जिद्द व चिकाटी हे मनाशी बाळगून शिवराज यांनी खूप जिद्दीने ही परीक्षा पास होऊन एक आपल्या गावासमोर आदर्श निर्माण केला आहे त्यात त्याच्या यशामागे त्याच्या आई बाबा तसेच त्याचा मोठा भाऊ माधव मोरे यांचा सिंहाचा वाटा आहे
शिवराज अंचोली गावांमध्ये येताच फटाक्याच्या फोडून तसेच गुलाल लावून आनंद उत्सव साजरा केला.