चालु वार्ता देगलूर
प्रतिनिधी संतोष मनधरणे….
देगलूर: दिनांक 25 जुलै 2023 रोजी देगलूर नगर पालिका तर्फे देगलूर येथील सार्वजनिक खेळाच्या मैदानाच्या सर्व बाजूला देगलूर उपजिल्हा अधिकारी कुलदीप जंगम यांच्या हस्ते व्रक्षारोपण करण्यात आले त्यावेळी उप जिल्हाधिकारी कुलदीप जंगम देगलूर तहसीलचे तहसीलदार राजाभाऊ कदम मुख्याधिकारी सुंदर बोंदर स्वच्छता निरीक्षक मार्तंड व शिवसेना शहर सचिव धनाजी जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
