
दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे
देगलूर: दिनांक 27 जुलै 2023 रोजी देगलूर तालूक्यातील लख्खा,वन्नाळी,सुगाव व परीसरातील गावात अतिवृष्टीमुळे व ढगफुटीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय लोकनेते माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी भर पावसात भेट देऊन सर्व विभागाच्या प्रशाकीय अधिकार्यांना सोबत घेवून नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली व संबंधित रस्ते व पुलाच्या नुकसानीबाबत संबंधित विभागास सूचना केल्या व नुकसान ग्रस्त शेतकरी बांधवांशी संवाद साधत त्यांना मदत मिळवून देण्याचे आश्वासन व धीर दिले यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष आमदार अमर भाऊ राजूरकर,माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर,काँग्रेस कमिटीच्या वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्षा डॉ.सौ.मिनल ताई पाटील खतगावकर,स्थायी समितीचे माजी सभापती किशोरजी स्वामी साहेब,काँग्रेस कमिटी देगलूर शहराध्यक्ष शंकररावकंतेवार, माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार,माजी समाजकल्याण सभापती रामराव नाईक,गिरीधर पाटील हिप्परगेकर,आनंद पाटील खानापूरकर,शिवकुमार ताडकोले,गिरू पाटील सुगावकर,जनार्धन बिरादार,बस्वराज पाटील,रुपेश पाटील भोकसखेडकर,रवि मोरे, दिनेश महाराज,सय्यद सर,माधव केरुरे,व्यंकट घंटेवाड आदी उपस्थित होते…