
दैनिक चालु वार्ता
रायगड म्हसळा प्रतिनिधी अंगद कांबळे
म्हसळा –महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालकल्याण विभाग मंत्री मा. नाम. आदिती तटकरे मॅडम यांना म्हसळा तालुक्यातील सकलप बायपास ते न्यू इंग्लिश स्कुल म्हसळा पर्यंत गटार, पिकअप शेड, खारगावं खुर्द येथे पिकअप शेड ,जिजामाता हायस्कुल वरवठणे विद्यालय समोरील रस्त्यावर रमलिंग आणि संरक्षण भिंत बांधणे याबाबत निवेदन संस्थापक जिजामाता शिक्षण संस्था तथा जिल्हा चिटणीस महादेव पाटील यांनी देऊन मंत्री महोदयासी सविस्तर चर्चा केली या वेळी शिक्षक हि होते..