
दै.चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी नांदेड
देगलूर: रविवार, २७ ॲागस्ट २०२३ रोजी मौजे.खानापूर ता.देगलूर येथे अनिल पाटील खानापूरकर यांच्या निवासस्थानी देगलूर-बिलोली मतदार संघाचे मा.आमदार तथा विधानसभा प्रमुख मा.सुभाष साबणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मा.शिवाजी मामा कनकंटे (भाजपा तालुकाध्यक्ष,देगलूर), मा.अनिल पाटील खानापूरकर (भाजपा जिल्हा सचिव), मा.प्रशांत दासरवार (मा.नगरसेवक,देगलूर), मा.अशोक कांबळे (युवामोर्चा शहराध्यक्ष,देगलूर), मा.संजीव पांचाळ (सोशल मिडीया जिल्हा संयोजक), मा.अशोक डुकरे (तालुका सरचिटणीस), मा.गौतम वाघमारे (सरपंच,खानापूर), मा.बालाजी ताटे (मा.उपसरपंच,अल्लापूर), कावटवार आर.एम. (शक्तीकेंद्र प्रमुख,बागनटाकळी), मारोती भाकरे (शक्तीकेंद्र प्रमुख,मुजळगा), राम पाटील (बुथ प्रमुख,चैनपूर), राजेंद्र मुरगे (बुथ प्रमुख,खानापूर), श्रीरंग बेलबूटे (बुथ प्रमुख,खानापूर), प्रकाश माशेट्टे तडखेल, बसवंत पाटील सांगवी, पंडीत वाघमारे (मा.सरपंच), बालाजी कनकंटे शहापूर, माधव पडगे कोटेकल्लूर, प्रा.प्रताप पाटील रामपूरे, व सर्व सन्मानिय ग्राम पंचायत सदस्य, सेवा सहकारी सोसायटी चे सन्मानिय सदस्य, गावातील प्रतिष्ठीत व्यक्ती, शेतकरी, शेतमजूर, व्यापारी आदी उपस्थित होते.