
जो पर्यंत आरक्षन नाही तो पर्यंत मतदान नाही ची भुमिका !
दैनिक चालु वार्ता
वैजापुर ता.प्रतिनिधी भारत पा.सोनवणे
वैजापुर(छत्रपती संभाजीनगर) –सराटी येथील मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज व गोळीबार च्या निषेधार्थ आज शिऊर बंगला ता.वैजापूर येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले व राज्य सरकारचा निषेध करण्यात आला व येथुन पुढे हे आंदोलन आक्रमक करण्यात येईल जो पर्यंत आरक्षन नाही तो पर्यंत मतदान करणार नाही अशी आक्रमक भूमिका घेण्यात आली ज्या आंदोलकांवर लाठीचार्ज व गोळीबार झाला त्यांच्या पाठीशी शिवूर समाज खंबिरपणे ऊभे आहेत व शासनाला विनंती आहेत की ह्या घटनेची उचस्तरिय चौंकशी करुन दोषींवर त्वरित कारवाई करावी व आंदोलकांवरचे गुन्हे परत घ्यावेत
मराठा आरक्षनासाठी आपन सर्वांनी मतदानावर बहीस्कार टाकल्या शिवाय आपल्याला आरक्षन मिळनार नाही कोनता पक्ष असो सगळे सारखेच अता ठोक भुमिका घेऊ
त्यावेळी वैजापूर तहशिलचे नायब तहशिलदार कुलकर्णी साहेब उपस्थित राहून निवेदन स्वाकारले त्यावेळी शिऊर पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील साहेब व त्यांचा कर्मचारी वर्ग यांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला होता
उपस्थित मान्यवर शिवाजी आढाव, भास्कर आबा जाधव,बबन तात्या जाधव,सुनील पैठणपगारे, वाल्मीक आण्णा जाधव,सुनील शिरोडे,अशोक चव्हाण,विठ्ठल डमाळे,श्रिमंत कदम,नाजीम पठाण,संजय तुपे,संजु आण्णा जाधव,शिवाजी साळुंके,अनील भोसले, सुनील खांडगौरे,विजय झिंजुर्डे, नवनाथ आढाव,बाळा पाटील जाधव,सुदाम पाटील जाधव,अकबर भाई,संभाजी जाधव, रवींद्र जाधव,बाळु पवार,भारत साळुंके, ज्ञानेश्वर मगर,रईस शेख,समीर पठाण,पांडुरंग सुर्यवंशी सरपंच, चंद्रशेखर साळुंखे,गणेश भावसार,एकनाथ तात्या,आप्पा राऊत,संजय जाधव, मंगेश जाधव,नंदु जाधव, चांगदेव आप्पा जाधव,शेखर आण्णा खांडगौरे,संदीप जाधव,भारत जाधव व इतर उपस्थित सर्व समाजातील लोकांनी अभिमानाने जाहीर पाठिंबा दिला व उपस्थिती दर्शवली.