
आंदोलन सुरु राहणार…
दै.चालु वार्ता
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
मराठा समाजातील ज्या व्यक्तिच्या कुणबी अशी निजामकालीन नोंद असेल त्यांना इतर मागास प्रवर्गातील (कुणबी)दाखले दिले जातील अशी घोषणा सरकारने केली होती. ज्याच्याकडे वंश वळ असेल त्यांनी गुरुवारपासून कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल यासाठी .जी .आर .काढण्यात येईल असे सरकार सांगितले आहे. सरकारच्या या निर्णयानंतर ही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी आपली भूमिका बदललेली नाही जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी मध्ये पाटील हे आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसले आहेत सरकारने घेतलेले निर्णय नंतर ही अप आपल्या आंदोलन पुढे सुरू ठेवणार असल्याचे पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना म्हणले मराठा समाजाला आरक्षण मिळावा यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारी निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे आज पत्रकाराशी बोलताना त्यांनी म्हणलं की सरकारी निर्णयाची प्रत अजून आलेली नाही काल सरकारने एकही निर्णय घेतला आहे ज्याच्याकडे कुणबी प्रमाणपत्र असेल नोंद आहे अशा मराठी बांधवांना आज पासून कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळाला सुरुवात होणार आहे मात्र मराठा समाज सगट कुणबी जात प्रमाणपत्र मिळावा हे मूळ मागणी आहे सरकारने एक समितीने म्हणलेली आहे जी एक महिन्यात आपला अहवाल देईल आजच्या परिस्थितीला पाहता मराठा समाजातील बांधवांना सळसगट प्रमाणपत्र देण्यात यावा ही आमची मागणी आहे सरकारना काढलेल्या अध्यादेश त्यांच्याकडे वंशावळचा पुरावा आहेत त्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळावा असं म्हणला आहे या आध्यदेश अंश वळाचा पुरावा आहे हे शब्द वगळून नवा अध्यादेश काढावा पर्यंत आम्ही वाट पाहू अशी मनोज जरांगे पाटील यांनी म्हणलं आपण आपल्या आंदोलन यापुढेही चालूच ठेवणार असल्याचे त्यांनी म्हणलं असावं दस्तऐवजी कोणाकडेही नाही त्यामुळे आम्हाला फायदा नाही जर अंश जवळचा पुरावा असतील तर आम्हीच तहसील कार्यालयात जाऊन अर्ज करून कुणबी जात प्रमाणपत्र मिळू शकतो त्यासाठी आध्यदेशची ही गरज नाही असे जरांगे पाटील यांनी म्हणलं…