

Related Stories
1 hour ago
तहसील कार्यालय,परंडा…
दैनिक चालु वार्ता
परंडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
परंडा-मराठा समाजाचा महायोद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या आमरण उपोषण समर्थनार्थ एक दिवशीय लाक्षणिक उपोषणाला सर्व परंडा तालुका सकल मराठा समाज हा परंडा येथील तहसिल कार्यालय परंडा येथे हजारोंच्या संख्येने उपस्थित राहीला…