
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनीधी माधव गोटमवाड
कंधार ग्रामीण रुग्णालय येथे
१७ सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त प्रथमता प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.राजू टोम्पे यांच्या हस्ते ठिक ७:५० वा ध्वजारोहण करून अभिवादन करण्यात आले.
तसेच ग्रामीण रुग्णालयात जागतिक रुग्ण सुरक्षा दिनानिमित्त रुग्ण सुरक्षा शपथ घेण्यात आली.तसेच निक्षयमित्र यांच्या तर्फे सक्रिय क्षयरुग्णांना फुड-बास्केट किट चे वितरण करण्यात आले.यावेळी डॉ.महेश पोकले,डॉ.ज्ञानेश्वर केंद्रे, हणमंत घोरबांड,प्रशांत कुमठेकर,श्रीमती.वंदना राठोड इत्यादी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी क्षयरुग्णांना ६ महिन्यासाठी दत्तक घेऊन रुग्णांना रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी त्यांना फुड-बास्केट ची किट वितरित केली आहे,डॉ.संतोष पदमवार,डॉ.गजानन पवार,डॉ.अरूणकुमार राठोड,
डॉ. उजमा तबसुम,डॉ.गुडमेवार डी.एल,उपस्थित ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी ज्ञानेश्वर बगाडे, दिलिप केंद्रे,शीतल कदम,शिल्पा केळकर,योगेश्वरी कबीर,अश्विनी जाभाडे,श्रीमती.आउबाई भुरके,अनिता तेलंगे ,ज्योती तेलंग,सुरेखा मैलारे, सुनिता वाघमारे ,प्रियंका गलांडे,मयुरी रासवंते,ज्ञानेश्वरी गुट्टे, विष्णुकुमार केंद्रे,विठ्ठल धोंडगे,श्री.दिलीप कांबळे,लक्ष्मण घोरपडे, शंकर चिवडे,
सचिन ठाकूर ,राजेंद्र वाघमारे प्रदीपकुमार पांचाळ,आशिष भोळे,अरविंद वाठोरे,सुशील वडजे,बालाजी जाधव,रमेश मुंडे,हणमंत मुंडे, श्रीहरी कागणे,संग्राम जेलेवाड,अशोक दुरपडे,दिपक फुलवळे,दत्तात्रय सोनटक्के सुरक्षा रक्षक बालाजी जोगदंड,बोंबले दौलत,केंद्रे कल्याण,मंगल केंद्रे सत्वशीला कांबळे,रुपीता सोनकांबळे,नरसा मावशी,संभाजी मोकले,राहुल गायकवाड,मोरे साई,आदी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते,