
दै.चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार:- दि.२४/दि.२४/१२/२३ रविवार रोजी मौ.गोणार ता.कंधार येथे राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक नाबार्ड पुणे व्दारा पुरस्कार नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा पेठवडज द्वारा डिजीटल वित्तीय साक्षरता कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी बि.व्ही घेवारे साहेब, जयपाल सावंत साहेब, शाखाधिकारी बि.आर.पवार साहेब, कॅशियर खंतगावकर साहेब,एस.एस.हांगरगेकर साहेब, गावातील चेअरमन गजानन पवळे पो.पा.व्हाईस चेअरमण अण्णासाहेब पवळे पा. माझी सरपंच काशिराम पवळे पा. राम पवळे पा. राजु पो.पाटील गणेश डुबुकवाड, व इतर गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होत.