
दै.चालु वार्ता
पुणे / प्रतिनिधी :अलोक अग्रवाल ( Alok Agrawal ) यांनी 2 वर्षापूर्वी LIC मध्ये स्वतःसाठी व त्याच्या पत्नी साठी पॉलिसि काढली होती ज्ञानोबा लोखंडे पाटील यांच्याकडे.
पोलिसी काढली तेव्हपासून सतत काहीना काही कारणावरून अलोक अग्रवाल हे ज्ञानोबा यांना ब्लॅकमेल व धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत. व पॉलिसि मध्ये मिळालले कमिशन विषय बोलून त्यांना कमी व हिंनं लेखण्याचा प्रयत्न करत आहेत.
उलट ज्ञानोबा यांनी अग्रवाल यांची lic मध्ये नोडेल ऑफिसर कडे तक्रार दाखल केली आहे. अलोक आग्रवलं यांनी LIC चीं फसवणूक केल्याचं ज्ञानोबा यांनी म्हटलं आहे.
अलोक अग्रवाल ( Alok Agrawal ) यांनी LIC चीं केलेली फसवणूक :
अलोक अग्रवाल ( Alok Agrawal ) यांचा 4 दिवसा पूर्वी ज्ञानोबा यांना व्हाट्सअपला SMS आला त्याच्या पत्नीचा LIC हफ्ता 2 महिन्यापासून डेबिट झाला नाही असं ते म्हणाले. ज्ञानोबा यांनी अग्रवाल यांना चेक करून सांगितले हफ्ता अकॉउंटला बॅलन्स नसल्यमुळे कट झाला नाही त्यावरती अलोक अग्रवाल यांचा इगो हर्ट झाला आणि ते त्याच्या अकॉउंटला बॅलन्स नव्हते हे मान्य करायला तयार नव्हते.
मग् त्यांनी व्हाट्सअप कॉल करून पत्नीचीं पोलिसी वर जे जन्म तारीख आहे ते बद्दलली आहे असं सांगितले त्यावर ज्ञानोबा यांनी विचारणं केली आपण जन्म तारीख का बद्दलली आणि LIC ला कळवलं का? यावरती ते मनात येल ते बोलत होते ज्ञानाबा याचं म्हणणं आहे कि ते ड्रिंक करून त्रास देत आहेत. कधी ही व्हाट्सअप कॉल करत आहेत आणि SMS.
अलोक अग्रवाल यांची LIC ADVISOR यांना व्हाट्सअप वर धमकी
शनिवारी सकाळी अलोक अग्रवाल यांनी ज्ञानोबा यांना व्हाट्सअप वरून LIC मध्ये तुमची बदनामी करेल, तुम्हाला नाव खराब करेल अशी धमकि दिली.आणि खंडणी मागण्याचा प्रयत्न केला.
ज्ञानोबा यांची LIC कडे मागणी
ज्ञानोबा यांनी मंगळवारी सकाळी LIC मध्ये मागणी केली आणि LIC ला कळवलं आहे कि अलोक अग्रवाल ( Alok Agrawal ) याच्यावर्ती LIC च्या वतीने फसवणूक करून उलट Advisor यांना ब्लॅकमेल केल्याबद्दल कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. व ज्ञानोबा यांनी स्वतः पोलीसमध्ये धमकी व ब्लॅकमेल मेलिंग प्रकरणी अलोक अग्रवाल यांच्या बद्दल प्राथमिक तक्रार देली असल्याचे सांगितले आहे.