
दैनिक चालू वार्ता
राजेंद्र पिसे
माळशिरस प्रतिनिधी
नातेपुते:— गूरूवर्यानी आर्शीवादरूपी ज्ञानदान करणे हेच विद्यार्थासाठी प्रेरणास्ञोत आहे.असे प्रतिपादन छाञअद्यापिका सूवर्णा कटारे यांनी व्यक्त केले.
सोलापूर येथील दयानंद शिक्षणशास्ञ महाविद्यालयात आयोजित शिक्षकाच्या सत्कारप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी डाॅ.पद्माश्री भोंजे,डाॅ.लता बामणे,डाॅ.किसन शिदे,डाॅ.पन्हाळकर,डाॅ.येवले,सूहास पवार(वरीष्ठ लिपिक) ,ग्रथपाल,शितोळे यांचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कावळे यांनी केले.
याप्रसंगी राम जाधव,पोपट कोळेकर,अब्दूल मूजावर,सूवर्णा कटारे यांनी मनोगत व्यक्त केले.तर सूञसंचालन क्षिरसागर यांनी केले तर आभार पोपट डोईफोडे यांनी मानले
राम जाधव,शिक्षकांनी आमच्यासाठी खूप कष्ठ घेऊन शिकवले,आम्हाला खरच आज शाळेत आल्यासारखे वाटतअसून यासाठी शिक्षकाप्रती आदरभाऊ व्यक्त करतो
पोपट कोळेकर म्हणाले,आम्हाला परीक्षेसाठीच नव्हे प्रत्यक्ष फील्डवर काम करताना आठवण आल्याशिवाय रहाणार नाही,मी या शाळेचा माजी विद्यार्थी असून शाळेच्या समोरून परत आपण याच शाळेत शिक्षणासाठी येऊ असे कधी वाटले नव्हते
अब्दूल मूजावर म्हणाले, खरे तर मला याठिकाणी आश्चयर्याचा धक्का बसला,हे गूरूवर्य कोणताही ब्रेक न घेता अडीच तास आॅलाईन तास घेऊन शकतात,यांची नाळ शिक्षणाशी किती जूळली आहे हे यावरून दिसून येते.
कार्यक्रमाचे सूञसचालन धिरज क्षिरसागर यांनी केले. तर आभार पोपट डोईफोडे यांनी मानले,यावेळी छाञ अध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.