
पुणे/पिंपरी चिंचवड प्रतिनिधी बद्रीनारायण घुगे
देहूतील संत तुकाराम मंडळाच्या वतीने तीन दिवस अन्नदान केले.या अन्नदानाचा लाभ दोन ते अडीच बरकरी भाविक भक्तांनी घेतला.पिण्याच्या पाण्याची सोय ,तसेच पत्रावळ्या टाकण्यासाठी घंटा गाड्यांची सोया करण्यात आली होती.या अन्नदान वाटपात महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.या मंडळाला राजूशेठ तिवारी , मिलिंद पन्हाळकर करणं मिसाळ ,माऊली सुतार ,बाप्पूसाहेब चव्हाण यांनी भेट देऊन या कार्यचे कौतुक केले.
संत तुकाराम मंडळाचे अध्यक्ष ,कार्याध्यक्ष आणि मंडळाच्या सर्वच कार्यकर्त्यांनी या अन्नदानाचा महान कार्यासाठी योगदान दिले.