
पुणे / प्रतिनिधी
पुणे: डॉ.निकिता पारगे फार्म डी (फार्मसी डॉक्टर एज्युकेशन) सर्वात तरुण संशोधक म्हणुन नुकतेच त्यांना कर्करोगाच्या उपचारासाठी पेटंट मिळाले आहे त्यांची आकुर्डी येथे आसलेल्या
इंदिरा कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेज मधुन चार वर्षात पदवी पूर्ण केली आणि सध्या त्या असिस्टंट प्रोफेसर म्हनून डॉ. डी वाई पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे कार्यरत आहेत..