
पुणे / प्रतिनिधी : भाजपाच्या गटनेतेपदी माननीय देवेंद्रजी फडणवीस यांची नियुक्ती झाली आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री पद्दा बदल जो सस्पेन्स होता तो संपला. देवेंद्र फडणवीस हेचं महाराष्ट्रात उदया मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील हे निश्चित झाले आहे. त्यानिमित्त रामोशी – बेडर समाजाचे लोकनेते दौलत नाना शितोळे यांनी समाजाला अहवान केले आहे.
उद्या आझाद मैदान मुंबई येथे बहुजन समाजाचे कैवारी, रामोशी, बेरड बेडर समाजाचे आधारवड महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून माननीय देवेंद्रजी सरिताताई गंगाधरराव फडणवीस हे तसेंच आपल्या सर्वांचा लाडका भाऊ
देवा भाऊ शपथ घेणार.
राज्यभर बहुजन समाज बांधवांनी दिवाळी सण साजरा करावा असं आहावन बेडर समाजाचे लोकनेते तसेंच क्रांतिवीर राजे उमाजी नाईक अर्तिक विकास महामंडळचें उपाध्यक्ष दौलत नाना शितोळे यांनी केले.