
9 देशांतून जाते पण आजवर कुणीही यावर पूल बांधू शकलं नाही, काय आहे कारण?
जगातील सर्वात मोठ्या नद्यांच्या यादीत ॲमेझॉनचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. ही नदी जगातील दुसरी सर्वात लांब नदी आहे. ॲमेझॉन नदी एकूण 9 देशांमधून जाते आणि ती जगातील सर्वात मोठी गोड्या पाण्याची नदी आहे.
पण आश्चर्याची बाब म्हणजे, ही नदी इतकी विशाल अजूनही यावर आजवर कोणतेही पूल बांधण्यात आले नाही. असे का? ते जाणून घेऊया.