
दैनिक चालु वार्ता लोहा प्रतिनिधी-
दरवर्षी प्रमाणे याही वर्षी लोहा शहरातील शिक्षक काॅलनी, गाडगे बाबा नगर येथे श्रीराम नवमी निमित्त दि.(०६) एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ वा. वेळेत हभप भालेराव गुरूजी यांचे काल्याचे किर्तन
होणार असून यानंतर लगेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजक तथा मंदिर समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक भास्कर धोंडिबा पाटील पवार यांनी दिली.
तरी सर्व रामभक्तांनी सदरील किर्तन व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन भास्कर पाटील पवार, बळीराम बाबन पवार,कृभा जाधव, संजय पाटील कराळे, हनुमंत मस्कीकर,जे.आय शिंदे,आर.आ.गुंडरे, नागनाथ भुताळे,एन डी शेंडगे,बाळु शेट पालीमकर,बळी जाधव,गौतम आढाव, वर्षाताई जामगे, सुनंदाताई येरमवार, लक्ष्मीकांत कदम, गणेश मोरे, गोविंद फाजगे, दिलीप पवार, गुणांजी ढेंबरे, बाळासाहेब कळकेकर, पिराजी पवार, शिवराज मुंडकर, अशोक सोनकांबळे,रवी वाघमारे, व्यंकटेश पाटील आदींनी केले आहे.