
दैनिक चालु वार्ता उमरगा प्रतिनिधी -मनोजकुमार गुरव
उमरगा येथे आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल रुक्मिणी माऊली चे वेशभूषेत आणि दिंडी काढण्यात आली. त्यामुळे एक धार्मिक वातावरण तयार झाले होते.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री दासिमे डी. व्ही व शाळेतील शिक्षक श्रीमती. सोमवंशी मॅडम, माचे मॅडम,जाधव मॅडम,मोरे मॅडम, मुळे मॅडम, श्री.इंगोले सर, सोमवंशी सर,बिराजदार सर, डांगे सर,कदम सर, जाधव सर उपस्थित होते.