दैनिक चालू वार्ता इस्लापूर प्रतिनिधी-रिजवान शेख
मलकजाम: किनवट तालुक्यातील अतिदुर्गम असलेले विभाग चौही बाजूने जंगलाने वेढलेला गाव मलकजाम .येथील रहिवासी असलेले . उमर रिजवान शेख येथील गरीब परिवारातून असून सुद्धा गोरगरिबांची मदत, अडचणीत असलेल्यांची मदत करत असतात. कुठे अन्याय अत्याचार होत असतं तिथे आवाज उचलतात.
वैयक्तिक , सार्वजनिक कामांमध्ये मदत करत असतात. त्यामुळे
नवनिर्वाचित.
दैनिक चालू वार्ता चे
पत्रकार झाल्याबद्दल .
गावातले नागरिक आणि गावाचे सरपंच सत्यनारायण पोगुलवार. उपसरपंच इशाक शेख, गावातले कृषी सहाय्यक धर्मेश सर, माजी सरपंच दत्तात्रय पाटील, आणि गावातले अन्य नागरिकांनी शाल आणि श्रीफळ देऊन पत्रकारचा सत्कार केले.
